Affiliate Marketing म्हणजे काय? Beginner साठी सोपी Marathi Guide
Affiliate Marketing म्हणजे काय? आज Internet आणि Social Media मुळे Online Business आणि Digital Earning चे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यापैकी एक लोकप्रिय model म्हणजे Affiliate Marketing. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, एखाद्या Company किंवा Brand चे Product किंवा Service तुम्ही तुमच्या unique affiliate link द्वारे लोकांना recommend करता आणि त्या link द्वारे qualifying … Read more