Post No.06 Canva वर Mobile मधून Design कसे बनवायचे? Step-by-Step Guide
आजच्या काळात Canva Mobile Design शिकणे खूप सोपे झाले आहे. फक्त Smartphone वापरून तुम्ही Poster, Instagram Post, Social Media Post आणि इतर आकर्षक Designs तयार करू शकता. या Step-by-Step Marathi Guide मध्ये आपण Mobile वर Canva वापरून Design कसे तयार करायचे हे अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. Canva वर Mobile मधून Design कसे बनवायचे? Step-by-Step … Read more